03:55pm | Jun 24, 2022 |
पुसेगाव : विद्यार्थी वर्गाने आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर निवडावे. आपला कल पाहून शाखा निवडावी. केवळ आपल्या जवळच्या मित्राने एखादी शाखा निवडली म्हणून आपण ती शाखा निवडू नये. प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते. करीअर च्या अनेक वाटा आहेत. आपल्याला जी योग्य वाटते ती वाट आपण निवडावी. पालकांनी आपली मते मुलावर लादू नयेत. मुलांना ज्या क्षेत्रात करिअर करायचे आहे त्या क्षेत्रात करिअर करून द्यावे.
प्रत्येक शाखा महत्वाची आहे. करिअर साठी कोणतीही शाखा कमी नाही. दहावी व बारावी नंतर काय?या विषयी निढळ ग्रामपंचायत व जी डी फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "करिअर मार्गदर्शन शिबीरासाठी मार्गदर्शक वक्ते म्हणुन धनंजयराव गाडगीळ ज्युनियर कॉलेज सातारा चे उपप्राचार्य एस एम मोटे यावेळी बोलत होते. त्यांनी विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी व बारावी नंतर पुढे काय? याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या अॅडमिशन संदर्भात आलेल्या प्रश्नांचे निराकरण केले.
या कार्यक्रम प्रसंगी ग्रामपंचायत उपसरपंच श्री श्रीकांत खुस्पे, ग्रामपंचायत सदस्य,स्कूल कमिटी सदस्य साहेबराव पाटील माजी मुख्याध्यापक शंकरराव खुस्पे, कांबळे एस एन, प्रा. मनोज खुस्पे, पालक वर्ग, विद्यार्थी वर्ग उपस्थित होते .प्रास्ताविक नंदकुमार देशपांडे यांनी केले. आभार प्रा अमित भिसे यांनी मानले.
कार पलटी होवून चालकाचा मृत्यू |
दुचाकीची पादचाऱ्याला धडक |
विद्यानगर येथील कॅफेवर पोलिसांचा छापा |
बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या इसमाला अटक |
खंडणीबहाद्दर १५ आरोपी जेरबंद |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |

सैदापुरात घरफोडी; 65 हजारांचा ऐवज लंपास |
वावदरे येथून एकजण बेपत्ता |
मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा |
मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
राजवाडा परिसरात युवकावर कोयत्याने वार |