03:33pm | Mar 01, 2021 |
म्हसवड : शिवसेना नेते शेखर गोरे यांच्यासह सहा जणांवर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत म्हसवड पोलिस ठाण्यात धनाजी आबाजी शिंदे (वय 48, रा.पानवन, ता.माण, जि.सातारा) यांनी तक्रार दिली आहे. या अपहरणाच्या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, दि.25 फेब्रुवारी रोजी रात्री 8 ते 28 फेब्रुवारी पर्यंत धनाजी आबाजी शिंदे आणि त्याचा मित्र छबू चव्हाण यांना संशयितांनी इनोव्हा गाडीत जबरदस्तीने बसवले. या दोघांना कुळकजाई येथील फार्म हाऊस आणि ठाणे येथील लॉजवर जबदस्तीने डांबून ठेवले होते, अशी धनाजी आबाजी शिंदे (वय 48, रा. पानवन, ता. माण, जि. सातारा) यांनी तक्रार दिली आहे. म्हसवड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी शेखर भगवान गोरे, राजेंद्र उर्फ राजू ब्रह्मदेव जाधव, संग्राम अनिल शेटे, राहुल अर्जुन गोरे, विरकुमार पोपटलाल गांधी व वाहनचालक हरिदास गायकवाड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान म्हसवड पोलिस ठाण्यात अपहरणाबाबत गुन्हा दाखल झाल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत म्हसवड पोलिस अधिक तपास करत आहेत.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |