03:32pm | Jul 04, 2022 |
सातारा : स्व. आ. श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले यांचे स्मरणार्थ कर्तव्य सोशल ग्रुप, सातारा आणि साधु वासवाणी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि, १७ जुलै रोजी आर्यांग्ल हॉस्पिटल येथे मोफत कृत्रिम हात व पाय (जयपूर फुट) बसविण्याचे शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
हात, पाय नसल्याऱ्या दिव्यांग बंधू आणि भगिनींना निराश होण्याचे कारण नाही. आता नवीन तंत्रज्ञानामुळे कृत्रिम हात व पाय बसवून पुनः जीवनात उभारी घेता येऊ शकते आणि त्याच उद्देशाने दिव्यांग व्यक्तींसाठी करतावय सोशल ग्रुपने हि सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे. रविवार दि.१७ जुलै रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत आर्यांग्ल हॉस्पिटल सातारा येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबीरामध्ये लाभार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.
तरी गरजू लोकांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले आहे. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी दिलावर पत्रेवाले-९३७२१७८२११, संदिप भणगे- ९८२२१८९७८७, चंदन घोडके- ९८८१८९६०१४, महेश यादव- ७०५८०५४४१८, महेंद्र गार्डे- ९८२२६२७९०९, सुहास वहाळकर-९४२०७७२८७३, विजय देशमुख- ९४२३०३२०७५, विलास कासार- ९८५०६०९४२४, जितेंद्र मोहिते- ९५०३२७२४५३ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |