पुसेगाव : निढळ ग्रामपंचायत व जी डी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने निढळच्या स्मशानभूमी व मुस्लिम समाजाची कब्रस्थान असलेल्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. तसेच यावेळी स्मशानभूमी येथे दशक्रिया विधी करण्यासाठी लागणाऱ्या सामानाची व्यवस्था करण्यात आली. तसेच स्मशानभूमी सुशोभीकरण करण्यात आले.
निढळ ग्रामपंचायत तर्फे गावात वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून हे वृक्षारोपण करण्यात आले. स्वच्छ निढळ, हरित निढळ ही संकल्पना आम्ही राबवित आहोत, असे निढळ गावच्या सरपंच बायडाबाई ठोंबरे व उपसरपंच श्रीकांत खुस्पे यांनी सांगितले.
जी डी फाउंडेशन नेहमीच विधायक कामाला साथ देते आणि या उपक्रमासाठी लागणारी सर्व मदत फाउंडेशन करेल, असे फाउंडेशनचे अध्यक्ष गजानन खुस्पे यांनी सांगितले. उपाध्यक्ष संजय भोंडवे यांनी प्रास्ताविक केले. ताया खुस्पे यांनी आभार मानले. यावेळी साहेबराव पाटील, अरुण जाधव, अशोक घाडगे, दिलीप जाधव, भिमराव पाटील, संजय जाधव, संतोष ठोंबरे, संजय खुस्पे, नवनाथ खुस्पे, राहुल इंजे, कला काळगे, राजश्री जाधव, सचिन भोंडवे व ग्रामस्थ उपस्थित होते.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |

आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |