सातारा : सातारा जिल्हा पत्रकार संघाने घेतलेला निर्णय योग्य आहे,विधिमंडळ कामकाज लाइव्ह कव्हर केलेले चालते मग डीपीसी त पत्रकारांना मज्जाव का ?सातारच्या पालकमंत्र्यांचा निर्णय चुकीचा आहे त्या विरोधात साताऱ्यात पत्रकारांनी उपसले ले हत्यार योग्य आहे या विषयावर आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलू असा इशारा मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी दिला आहे . सातारा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला पत्रकाराना बसू दिले नसल्याच्या निषेधार्थ साताऱ्यात पत्रकारांनि पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात बहिष्काराचे हत्यार उपसून त्यांच्या पत्रकार परिषेदेवर बहिष्कार टाकला .ही बाब मराठी पत्रकार परिषदेच्या ही कानावर घालण्यात आली .त्यावर परिषदेचे मुख्य विशवस्त एस एम देशमुख यांनी जिल्हा पत्रकार संघ पदाधिकाऱ्यांकडुन माहिती घेतली .हरीष पाटणे विनोद कुलकर्णी शरद काटकर दीपक प्रभावळकर सुजित आंबेकर यांच्यासह माझे अनेक सहकारी गेली अनेक वर्षे साताऱ्यात पत्रकारांच्या प्रश्नांवर लढत आहेत ,साताऱ्यात नियोजन समितीच्या बैठकीला पत्रकार बसू न देणे ही तिथल्या पालकमंत्र्यांची चूक आहे ,त्यामुळे संघाने घेतलेला निर्णय योग्य आहे ,सर्व पत्रकार सहकाऱ्यां सोबत परिषद आहे ,या बाबत मुख्यमंत्र्यांशीही बोलू असे ही देशमुख यांनी संगीतले आहे.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |