वडूज : तडीपार जयवंत जाधवला पकडताना पोलिसांना धक्काबुक्की करत पुन्हा पलायन केले. याबाबत त्याच्या विरोधात वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वडूज बसस्थानकावर वडूज पोलिस ठाण्याचे कर्मचारी मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करत असताना हद्दपार असलेला जयवंत जाधव हा मोटारसायकलवरती आढळून आला. पोलिस कॉन्स्टेबल महेंद्र खाडे यांनी त्याच्याकडे हद्दपार असताना कोणाच्या परवानगीने आल्याबाबत विचारपूस केली. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने तू पोलिस स्टेशनला चल असे म्हणून खाडे यांनी त्यांची मोटारसायकल धरली असता, त्याने खाडे यांना ढकलून देऊन खाली पाडले व तो पळून गेला. या झटापटीत खाडे जखमी झाले आहेत.
अवैद्य धंदा केल्याप्रकारणी तडीपार असलेला जयवंत बजरंग जाधव (रा. वडूज) हा हद्दपार असतानादेखील वडूजमध्ये फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याला पकडण्यासाठी पोलिस गेले असता त्यांना ढकलून देऊन जखमी केल्याची तक्रार पोलिस कॉं. महेंद्र खाडे यांनी वडूज पोलिसात तक्रार दाखल केली आहे.घटनेचा तपास पोलीस निरिक्षक यशवंत शिर्के करत आहेत.
सातारा टूडे मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
www.bit.ly/SataraToday
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |

साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |