कटुनायके (श्रीलंका) : कर्णधार हरमनप्रित कौर (63) हिचे अर्धशतक आणि पूनम यादवच्या (3/18) चांगल्या गोलंदाजीच्या जोरावर पाचव्या व शेवटच्या टी-20 सामन्यात भारताने श्रीलंकेवर 51 धावांनी विजय मिळवत मालिकेत 4-0 असा विजय नोंदवला. भारतीय संघाने या मालिकेतील सर्व सामने जिंकले. एक सामना पावसामुळे रद्द झाला.
पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या भारतीय महिला संघाने हरमनप्रितचे अर्धशतक व जेमिमाह रॉड्रिग्ज (46) यांच्या खेळीच्या जोरावर 18.3 षटकांत 156 धावसंख्येपर्यंत मजल मारली. हरमनप्रित व जेमिमाह व्यतिरिक्त इतर कोणत्याही भारतीय फलंदाजाला चमक दाखवता आली नाही. श्रीलंकेसाठी इनोशी प्रियदर्शिनी व शशिकला श्रीवर्धने यांनी 3-3 विकेट मिळवल्या. 157 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणार्या श्रीलंकेच्या संघाच्या फलंदाजांना भारताच्या गोलंदाजांसमोर जास्त काही करता आले नाही. श्रीलंकेचा संघ 105 धावांवरच आटोपला. संघासाठी अनुष्का संजीवनीने सर्वाधिक 29 धावांची खेळी केली. याशिवाय शशिकला व ओशादी यांनी 22-22 धावांचे योगदान दिले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |