नवी दिल्ली : रैनाने आपल्या जिगरबाज खेळीच्या जीवावर आतंरराष्ट्रीय क्रिकटमध्ये स्व:तचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. आयपीएलचे नाव येताच सुरेश रैनाचे नाव समोर येते. खर्या अर्थाने आयएपीएलचे हंगामा कुणी गाजवले असतील तर सुरेश रैनानेच. कारण आयपीएलमधील जास्तीत- जास्त विक्रम सुरेश रैनाच्या नावावर आहेत. मात्र, मागच्या काही दिवसांपासून सुरेश रैनाला भारतीय क्रिकेट संघात स्थान पक्के करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागत आहे. सुरेश रैना मधल्या फळीतील फंलदाजीसोबतच त्याला जोडून गोलंदाजी तसेच उत्कृष्ठ क्षेत्ररक्षणामुळे आयएपीएलचा हा राजा नेहमी चर्चेत असतो.
रैनाच्या नावावर असे काही विक्रम आहेत जे विराट कोहली ते रोहित शर्मासारखा धडाकेबाज क्रिकेटर तोडू शकत नाही. भारताकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये (कसोटी, एकदिवसीय, आणि टी-20) शतक करण्याचा विक्रम सुरेश रैनाच्या नावावर आहे. सुरेश रैना हा विक्रम करणारा पहिला भारतिय क्रिकेटर आहे. त्यामुळे त्याचा हा विक्रम कोणच तोडू शकत नाही. याशिवाय सुरेश रैना १२ वा भारतीय फलंदाज आहे, ज्याने आपल्या पदार्पणात कसोटीमध्ये शतक केले आहे.
आयपीएलचा किंग म्हणून सुरेश रैनाची क्रिकेट विश्वात ओळख आहे. आयपीएलमध्ये सर्वप्रथम ३००० धावा करण्याचा विक्रम सुरेश रैनाच्या नावावर आहे. रैना एकमेव असा भारतीय फलंदाज आहे, ज्याने टी-20 आणि एकदिवसीय विश्वकप क्रिकेटमध्ये शतक केले आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |