सातारा : जगावर कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत असताना शासनाकडून सर्वतो उपाययोजना केल्या जात आहेत. गाव पातळीवर जंतूनाशक फवारणी, स्वच्छता, मास्क वाटप, साबण वाटप, बाहेरून आलेल्या व्यक्तींना क्वारनटाईन करण्यात सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, कर्मचारी अहोरात्र मेहनत करत आहेत. आता जिल्हयातील 1357 सरपंचांनी एक महिन्याचे मानधन मुख्यमुत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल तेहतीस लाख चौपन्न हजार सातशे पन्नास एवढा निधी जिल्ह्याच्या सरपंचांच्या मानधनाची रक्कम शासनास मदत निधी म्हणून देत असल्याचे सरपंच परिषदेचे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र भोसले यांनी सांगितले.
क्रांतीकारकांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या सातारा जिल्हातील 11 तालुक्यातील 1357 सरपंचांनी तब्बल 33 लाख, 54 हजार, 750 रूपयांचा निधी कोरोनाचे संकट निवारण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी, कोडीव -19 साठी स्वच्छेने देण्याची तयारी दाखवली आहे. सरपंचांनी क्रांतीकारक जिल्हयाचा वारसा जोपासला असल्याची प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी व्यक्त केली.
सरपंच परिषदेच्या महिला जिल्हाध्यक्षा मंदाकिनी सावंत, तसेच आनंद जाधव, रणजित पाटील, सतिश इंगवले. चंद्रकांत सणस, समाधान पोकळे, आशा जाधव, आल्पना यादव, सुतिना पाटणे, संतोष शेळके, ऍड. मंगेश जगताप, मनिषा घाडगे, अविनाश पाटील, जीवन जाधव, सुरेखा डुबल, ऍड.अनिल सोनमळे, कविता देशमुख, बजीरंग चौधरी, धनश्री शिंदे, अजित माने, वर्षा भोसले, संतोष शेडगे, वैशाला मोकाशी, पप्पुराजे भोसले, शितल देशमुख, प्रशांत गोरड, उज्वला किसवे, अशोक दुधाणे, वैशाली उत्तेकर, शंकरबापू खापे, सुचिता मोहिते, रेश्मा यादव, राजेंद्र पाटील आदी पदाधिकार्यांनी हा निर्णय घेतला आहे.
सदर शिधा वाटप दुकानाची तपासणी करणे गरजेचे असते तरी त्वरित कारवाई केल्यास इतर गरिबांना शिधा वाटप करणे सध्या तरी अवघड झाले असते. त्यामुळे शिधा वाटप दुकान चालकाला समज देण्यात आली आहे असे समजते. प्रतापसिंह नगरातील कष्टकरी,मजूर हे नेहमीच सर्वांच्या हक्कासाठी जागरूक असतात. अनेक विधायक आंदोलनात त्यांचा साताऱ्यातील सहभाग लक्षणीय असतो.त्यांच्यावर अन्याय होणे या बिकट परिस्थितीत परवडणारे नाही. याची जिल्हा प्रशासनाने त्वरित नोंद घेणे गरजेचे आहे, असा साताऱ्यात सूर उमटले आहेत. नगरातील लोकांना नियमानुसार शिधा मिळावा यासाठी रत्नबाई धावरे, मनीषा ओव्हाळ, लक्ष्मी जोगदंड, बाबा ओव्हाळ, आबा गव्हाळे, राजू वाघमारे, किरण ओव्हाळ, दिलीप घोडके, यशवंत ओव्हाळ व स्थानिकांनी सहकार्य केले. यापुढे शिधावाटप करताना काही त्रुटी व काटामारी झाल्यास त्या दुकानाचा परवाना रद्द करण्यासाठी हालचाली सुरू करण्यात येईल, असा इशारा संबंधितांना देण्यात आला आहे.
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |