जकार्ता : जकार्ता येथे सुरू असलेल्या आशियाई पॅरा स्पर्धेत भारताने पहिले सुवर्णपदक जिंकले. भारताला भालाफेकपटू संदीप चौधरीने या स्पर्धेत 60.01 मीटर लांब भालाफेक करून सुवर्णपदकाला गवसणी घातली. या पदकासह भारताच्या खात्यात एक सुवर्ण, तीन रौप्य आणि पाच कांस्य अशी एकून 9 पदके जमा झाली आहेत.
संदीपने पहिल्या प्रयत्नात 54.31 मीटर भालाफेक केली. त्यात सातत्याने सुधारणा करताना त्याने पुढील तीन प्रयत्नांत 57.27, 60.01, 59.50 आणि 56.64 मीटर भालाफेक केला. तिसऱ्या प्रयत्नातील अंतर त्याला सुवर्णपदक जिंकून देण्यासाठी पुरेसे ठरले. श्रीलंकेच्या हेत्ती अराचचिगे चामिंडा ( 59.32 ) आणि इराणच्या ओमिदी अली ( 58.97 ) यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक जिंकले.
भारताच्या सुमित आणि रोक्कडर थिप्पेस्वामी यांना अनुक्रमे 5 व्या व 8 व्या स्थानावर समाधान मानावे लागले.
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |

उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |