सातारा : महाराष्ट्र राज्यातील वृत्तपत्र लेखक संघ मुंबई यांच्यावतीने देण्यात येणारा ‘पत्रकार भुषण’ पुरस्कार सातार्यातील निर्भिड पत्रकार अजित जगताप यांना जाहिर झाला आहे. या पुरस्काराबद्दल विविध क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
‘पत्रकार भुषण’ पुरस्काराचे वितरण शनिवार दि. 5 जानेवारी रोजी मुंबई मराठी ग्रंथ संग्रालय डॉ. सुरेंद्र गावकसकर सभागृह, दादर याठिकाणी मान्यवरांच्या देवून अजित जगताप यांना सन्मानित करण्यात येणार आहे. पत्रकार अजित जगताप यांनी गेले 25 वर्षात विविध वृत्तपत्रात तसेच मासिक आणि साप्ताहिकांमध्ये ज्वलंत प्रश्नांवर निर्भिडपणे आवाज उठवून दिनदुबळ्यांना न्याय मिळवून दिला आहे. तसेच सातारा टुडे, दै. ऐक्य, नवाकाळ, पुढारी, महासत्ता, नवशक्ती, सांजवात, तरूण भारत अशा दैनिकांमध्ये सातारा व जावली प्रतिनिधी म्हणून सडेतोड लिखाण केले आहे. सध्या ऑनलाईन न्यूज पोर्टलमध्येही ते कार्यरत आहेत.
त्याचबरोबर दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार-सुकृत खांडेकर, यशवंत पाध्ये पुरस्कार-सौ. अनुराधा विष्णुपूरीकर, जीवन गौरव पुरस्कार-फादर फ्रान्सीस दिब्रीटो व बाळकृष्ण तेंडुलकर आणि पत्रकार भुषण म्हणून राजेश राजोरे, गणेश पारकर, सौ. अनघा निकम मगदूम तसेच इतर मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. सातारा जिल्ह्यातून शिक्षक रत्न पुरस्कारासाठी प्रा. निळकंठ शिंदे व प्रा. दशरथ साळुंखे यांचीही निवड झाली आहे. संस्थेचे संस्थापक एकनाथ बिलवटकर प्रमुख कार्यवाहक संतोष धोत्रे, उपाध्यक्ष शंकराव रहाणे, खजीनदार विजय सावंत यांच्यासह समितीने हे पुरस्कार जाहिर केले आहेत.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |