Enable Javascript

Javascript is disabled on your Browser. To use turn on Javascript in the browser settings.


ताज्या घडामोडी

दिव्यांग व्यक्तिंसाठी मतदान केद्रांवर आवश्यक सोयी : याशनी नागराजन

दिव्यांग मतदारांसाठी रॅम्पची सुविधा, व्हिलचेअरची सुविधा, वाहतुकीची सुविधा, ईव्हीएममध्ये ब्रेलची सुविधा, दिव्यांग मतदारांना मतदान केंद्राच्या ठिकाणी अडथळा विरहित प्रवेशाची व्यवस्था, दिव्यांग व अतिवृद्ध्द (८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक) मतदारांसाठी पोस्टल बॅलेटची सुविधा, दिव्यांग (अंध व अल्पदृष्टी) मतदारासाठी भिंगाची सोय (Magnifying Glass), दिव्यांग मतदारांसाठी वेगळी रांगेची सुविधा इत्यादी सुविधा पुरविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


सविस्तर वाचा