जकार्ता : भारतीय महिला तिरंदाजांनी आज भारताच्या खात्यात रौप्य पदकाची भर घातली. भारतीय महिला संघाने कांपाउंड प्रकारात रौप्य पदकाची कमाई करत भारताची आशियाई स्पर्धेतील पदकांची संख्या ४२ वर नेली. भारताच्या खात्यात ८ सुवर्ण १४ रौप्य २० कांस्य पदके आली आहेत.
आशियाई स्पर्धेत तिरंदाजीतील कांपाउंड प्रकारात भारतीय महिलांनी कोरिया संघाला कडवा प्रतिकार केला. पण, अखेर भारताला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. भारताचे २२८ गुण झाले तर कोरियाचे २३१ गुण अवघ्या तीन गुणांनी भारताचे सुवर्ण हुकले. २४ राउंडमधील प्रत्येक राउंड उत्कंठा वाढवणारा झाला.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |