06:31pm | Sep 19, 2019 |
सातारा : राष्ट्रवादीचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी नुकताच भाजप प्रवेश केलेला आहे. परवा दिल्लीत अमित शहांच्या उपस्थितीत उदयनराजेंनी आपल्या लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देवून भाजपात प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर आज नाशिक येथील महाजनादेश यात्रेच्या समारोप सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सातार्याच्या राजेशाही पगडी डोक्यावर घालून उदयनराजेंनी त्यांचे स्वागत केले.
उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर सातार्यात खळबळ माजली असताना आज नाशिक येथील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोप सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली होती. परवा दिल्लीत पक्षांतराच्या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना उदयनराजेंनी कवड्याच्या माळेसह राजेशाही पगडी घातली होती. आजच्या कार्यक्रमातही उदयनराजेंनी पंतप्रधान मोदींना पगडी घालून त्यांचे स्वागत केले. उदयनराजेंच्या या अनोख्या स्वागतामुळे मोदीही भारावले. महाराजसाब आपका भाजपामें स्वागत है, असेही यावेळी मोदींनी कौतुकोद्गार काढले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, पालकमंत्री गिरीष महाजन उपस्थित होते.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |