06:04pm | Feb 25, 2019 |
सातारा : बाल सुधारगृह म्हणजेच रिमांड होमध्ये अनाथ मुलांसह बाल गुन्हेगारांना ठेवले जाते. याठिकाणी त्यांना शिक्षणासह इतर बाबींमधून चांगले नागरिक घडवण्याचे प्रयत्न केले जातात. रिमांड होममधील मुले भविष्यात देशाचे चांगले व जबाबदार नागरिक घडले पाहिजेत. यासाठी त्यांना रिमांडहोममध्ये चांगल्या दर्जेदार सुविधा मिळणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
रिमांड होम येथे आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या विशेष प्रयत्नातून अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण करणे आणि रिमांडहोम परिसराला संरक्षक भिंत बांधणे या कामाला मंजूरी मिळाली. या दोन्ही कामांसाठी निधी उपलब्ध झाल्यानंतर आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते या दोन्ही कामांचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी रिमांड होमचे सचिव प्रदीप साबळे- पाटील, सदस्य ऍड. शामप्रसाद बेगमपुरे, बांधकाम विभागाचे सहायक अभियंता राहूल अहिरे, शाखा अभियंता रवींद्र आंबेकर, डॉ. अभिजित भोसले, अजित देशमुख, अभिजित पाटील, मिलींद कदम आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
रिमांड होम येथे एडसग‘स्त मुलांसाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी स्वखर्चाने स्वंतत्र इमारत बांधून दिली आणि त्यांच्या प्रयत्नातून आज संरक्षक भिंत आणि अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण ही कामे होत आहेत. याबद्दल रिमांड होम प्रशासनाने आ. शिवेंद्रसिंहराजे यांचे आभार मानले.
यावेळी बोलताना आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले की, अनाथ मुलांच्या संगोपणाची जबाबदारी प्रभावीपणे सांभाळणार्या रिमांड होममध्ये सोयी सुविधा पुरवण्यासाठी, अडचणी सोडवण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्न केले आहेत. रिमांड होमधून संस्कारक्षम आणि सक्षम देशाची पुढची पिढी घडवण्याचे काम केले जात आहे. यापुढेही आपण रिमांड होमच्या समस्या सोडवण्यासाठी कटीबध्द राहू, असे आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |