सातारा : अल्पवयीन मुलीच्या विनयभंग केल्याप्रकरणी जवळे कवठे ता. खंडाळा येथील समीर तानाजी पवार (25) व अमोल रामचंद्र भोसले (27) दोघांना पोक्सो अंतर्गत तीन महिने सक्तमजूरी आणि प्रत्येकी 5 हजार रूपयांच्या दंडाची शिक्षा जिल्हा न्यायाधीश डी. ए. ढोळकीया यांनी सुनावली.
याबाबत अधिक माहिती अशी की, पिडीत युवती दि.18 जानेवारी 2016 रोजी कॉलेजवरून घरी जाण्यास निघालेली असताना समीर पवार व अमोल भोसले दोघांनी तिच्या दिशेने हातवारे करत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले होते. तसेच त्यानंतर युवतीचा दुचाकीवरून पाठलाग करून समीर भोसले याने, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे असे विचारले. या विरोधात संबधित युवतीने शिरवळ पोलीस ठाण्यात दोन युवकांविरोधात तक्रार दाखल केली होती.
या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक पी. एन. खरात यांनी करून न्यायालयात दोघांविरोधात दोषारोपपत्र दाखल केले त्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होवून शनिवारी समीर पवार व अमोल भोसले दोघांना सक्तमजुरी व दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. या प्रकरणी सरकारी पक्षाच्यावतीने आशिर्वाद कुलकर्णी यांनी काम पाहिले तर प्रोस्युकेशन स्कॉडच्यावतीने पोलीस उपनिरीक्षक कबुले, पो. हवा.सुनिल सावंत, शमशुद्दीन शेख, नंदा झांझुर्णे, कांचन बेंद्रे, अजित शिंदे व शिरवळ पोलीस ठाण्याचे पो.हवा.पवार यांनी सहकार्य केले.
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |

साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |