उंब्रज : पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर शिवडे (ता. कराड) गावच्या हद्दीत आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास शिवडे फाटा येथे फोर्ड कार आणि कंटेनरचा अपघात झाला. या अपघातात कोल्हापूरचे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
कराडकडे जाणारी फोर्ड कार क्रं. एमएच-बीएम- ३९९९ ही महामार्गाच्या कडेला उभा असलेला कंटेनर क्रं. एम एच - ०४ - जीआर-३५३९ वर पाठीमागून जोरदार आदळल्याने कार मधील तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमीमध्ये एका महिलेचा समावेश आहे.
सर्व जखमी कोल्हापूर येथील असल्याचे समजते. घटनास्थळी महामार्ग पोलिस व महामार्ग देखभाल चे कर्मचारी तसेच उंब्रज पोलिसांनी तातडीने धाव घेऊन जखमींना उपचारासाठी कराड येथील कृष्णा रूग्णालयात दाखल केले आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |