चेन्नई : श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे सख्खे सावत्र बंधू आणि तंजावर, तामिळनाडू येथील पहिले मराठा छत्रपती श्रीमंत व्यंकोजी राजे यांचे थेट बारावे वंशज असलेले श्रीमंत विक्रमसिंह राजाराम राजेभोसले यांचे आज चेन्नई येथे वयाचे ऐंशी काळात वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले युवराज प्रताप सिंह, युवराज मालोजी राजे आणि दोन मुली राजलक्ष्मी राजेश राजेशिर्के, अरुणाराजे कृष्णराजे महाडिक आणि त्यांची पत्नी मधुमाला असा परिवार आहे.
तंजावर येथील थोरला राजमहाल, हुजूर महाडी त्यांचे अधिपत्याखाली होता. कला, संस्कृती ,समाजकारण आणि समाज उत्थानाचा थेट वारसा त्यांना जणू परंपरागत लाभलेला होता.
त्यांच्या हयातीत त्यांनी मंदिर उभारणी असेल, शाळेसाठी मदत असेल किंवा गरिबांना मदत असेल अशी अनेक समाज उभारणीचे कार्य घडविले. सध्याचे तंजावर छत्रपती श्रीमंत बाबाजी राजे भोसले यांचे ते सख्खे काका आणि समस्त तंजावर भोसले परिवाराचे ते आधारवड आणि मार्गदर्शक होते.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |