कराड : संत निरंकारी मिशनचे तत्कालीन सद्गुरू बाबा हरदेव सिंहजी महाराजा यांच्या 65 व्या जन्म दिवसानिमित्त संपूर्ण जगभर 350 शहरातील तब्बल 765 सरकारी हॉस्पिटल परिसर स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
त्यामध्ये संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन ब्रँच कराड व रेठरेच्यावतीने सातारा झोनल प्रमुख नंदकुमार झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली कराड मधील स्व.सौ. वेणुताई चव्हाण शासकीय उपजिल्हा रूग्णालय या ठिकाणी शनिवार सकाळी 8 ते 12 या वेळेत संपूर्ण रूग्णालय परिसर स्वच्छता व खोल्याची स्वच्छता, संपूर्ण परिसरातील सुका कचरा, ओला कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावणे, संपूर्ण रूग्णालय परिसरात स्वच्छता अभियान पार पाडले.
यासाठी रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रकाश शिंदे यांनी संत निरंकारी मंडळाच्या या उपक्रमाचे भर भरून कौतुक केले व पत्र देऊन मंडळाचा सन्मान करण्यात आला.
या स्वच्छता अभियानामध्ये कराड जैन प्रमुख दिलीप कोरडे, कराड सेवादल युनिट 865 चे सेवादल संचालक डॉ. प्रकाश पाटील, दत्तात्रय भजनावळे, शाम काळे, सुजित जांभळे, राजेंद्र गव्हाणे (महाराष्ट्र पोलीस), रामचंद्र पवार आदी मान्यवरांनी सहभाग घेतला तसेच कराड व रेठरे ब्रँच मधील सेवादल बंधू-भगिनी, कराड संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनचे व्हॅलीमूंटर्स, कराड परिसरामधील संत निरंकारी मिशनचे अनुयायी असे मिळून जवळपास 500 हून अधिक संत भक्तांनी आपला सहभाग नोंदवला. या नंतर दुपारच्या सत्रात निरंकारी भवन परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |

भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजप वचनबद्ध |
जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त |
दिव्यांग व्यक्तिंसाठी मतदान केद्रांवर आवश्यक सोयी : याशनी नागराजन |