जकार्ता : नेमबाज हरविंदर सिंगने शानदार कामगिरी करत येथे सुरू असलेल्या एशियन पॅरा गेम्समध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. त्याने हे पदक पुरुष वैयक्तिक रिकर्व प्रकारात पटकावले. तर, ट्रॅक अँड फिल्ड प्रकारात भारताला एक रौप्य आणि एक कांस्यपदक मिळाले.
हरविंदर सिंगने पुरुष वैयक्तिक रिकर्वमधील डब्ल्यू 2 एसटी प्रकारातील अंतिम सामन्यात चीनच्या झाओ लिश्यू याचा 6-0 असा एकतर्फी धुव्वा उडवत सुवर्णपदक आपल्या नावे केले. याबरोबरच त्याने देशाच्या सुवर्णपदकांची संख्या सातवर पोहोचवली. डब्ल्यू 2 हा एक असा गट असतो की, या गटातील खेळाडूंचे पक्षाघाताने अथवा अन्य कारणाने गुडघ्याच्या खाली दोन्ही पाय सक्षम नसतात. यामुळे ते धड उभेही राहू शकत नाहीत. यासाठी त्यांना व्हिलचेअरची मदत घ्यावी लागते. तर एसटी गटात तीरंदाजीत मर्यादित दिव्यांगता असते आणि असे खेळाडू व्हिचेअरविनाही निशाणा लावू शकतात.
दरम्यान, ट्रॅक अँड फिल्ड गटात भारताच्या खात्यात बुधवारी एक रौप्य आणि एक कास्य अशा दोन पदकांची भर पडली. मोनू घंगास याने थालीफेकीतील एफ 11 मध्ये रौप्यपदक पटकावले. त्याने तिसर्या प्रयत्नात 35.89 मीटर अंतरावर थाली फेकली. तर इराणच्या ओलाद माहदीने 42.37 मीटर या विक्रमी अंतराची नोंद करून सुवर्णपदक पटकावले.
मोहम्मद यासिरने 14.22 मीटर गोळा फेकून कांस्यपदक पटकावले. या प्रकारातील सुवर्ण चीनच्या वेई एनलाँग (15.67 मीटर) तर, कझाकस्तानच्या मानसुरवायेव राविल (14.66 मीटर) याने रौप्यपदक पटकावले. भारताच्या मोहम्मदचे रौप्यपदक 44 सेंटिमीटरने हुकले.
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |
अजित वाकनीस यांचे निधन |
सन २०२२ चा अण्णासाहेब चिरमुले पुरस्कार डॉ. राजेंद्र सिंह यांना जाहीर |