10:50pm | May 31, 2018 |
सातारा : सातारा येथील बुधवार नाका या वर्दळीच्या परिसरात युवकांच्या दोन गटात झालेले भांडण विकोपाला जावून गोळीबार झाल्याची घटना आज सायंकाळी घडली. या गोळीबारात एक महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू अहेत. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून तणावाचे वातावरण आहे.
बुधवार नाका परिसरात दोन गटात भांडणे सुरू असताना प्रकरण हातघाईवर आले. बाचाबाचीवरून हाणामारीपर्यंत वातावरण तापले. शेवटी याचे पर्यवसान गोळीबारात झाले. अज्ञात युवकाने आपल्याकडील रिव्हॉल्वरमधून बेछुट गोळीबार केला. ती गोळी मारायची होती एकाला, पण चुकून तिथे असलेल्या महिलेला लागून ती गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर बनल्याने तिला खाजगी रूग्णालयात हलवण्यात आले. अश्विनी शेखर कांबळे (वय २६, रा. बुधवार पेठ, सातारा.) असे जखमी महिलेचे नाव आहे. दुकानात साहित्य खरेदी करत असतानाच त्यांना ही गोळी लागल्याचे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले.
दरम्यान, जखमी महिलेला जिल्हा रूग्णालयात दाखल केल्यावर खबरदारीचा उपाय म्हणून त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. शहरात बुधवार पेठ, जिल्हा रूग्णालय व विसावा नाका परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |