लॉस एंजेलिस : गेल्या काही दिवसांपासून ज्याची प्रतिक्षा संपूर्ण कलाविश्वाला लागून राहिली होती, तो ऑस्कर पुरस्कार सोहळा नुकता लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला.
मुख्य सोहळा रंगण्यापूर्वीच ऑस्करच्या रेड कार्पेटवर सेलिब्रिटींचा उत्साह ओसंडून वाहताना पाहायला मिळाला. यंदाच्या ऑस्करमध्ये हार्वी विनस्टीनविरोधात अनेकांनीच आवाज उठवत लैंगिक शोषणाविरोधात आपली ठाम भूमिका मांडली. अभिनेत्री अॅशली जड आणि मिरा सोर्विनो या दोघींनी सुरुवातीपासूनच ‘टाईम्स अप’चा म्हणत सर्वांचं लक्ष वेधलं. तर ज्येष्ठ अभिनेत्री रिटा मोरेनो यांनी ५६ वर्षांपूर्वीचा ड्रेस घालत ऑस्करच्या रेड कार्पेटची शान वाढवली.
रेड कार्पेटच्या झगमगाटानंतर लोकप्रिय सूत्रसंचलक जिम्मी किम्मेलनं ऑस्करच्या मुख्य सोहळ्यास सुरुवात केली. जिम्मीने नेहमीप्रमाणेच सद्यस्थितीला सुरु असणाऱ्या काही मुद्द्यावर उपरोधिक टीका करत कार्यक्रम पुढे नेला. यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात तब्बल १३ नामांकनं मिळवणाऱ्या ‘द शेप ऑफ वॉटर’ या चित्रपटाचा दबदबा पाहायला मिळाला. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटासह या चित्रपटाच्या खात्यात एकूण चार पुरस्कारांची नोंद झाली आहे. त्याशिवाय ‘कोको’ आणि ‘डंकर्क’ या चित्रपटांनाही यंदाच्या ऑस्करने गौरवण्यात आलं. ९० व्या ऑस्कर सोहळ्यात ‘द पोस्ट’ या चित्रपटासाठी अभिनेत्री मेरिल स्ट्रीप यांना पुरस्कार मिळेल अशी अनेकांचीच अपेक्षा होती पण, त्यांना शह देत फ्रान्सेस मॅकडोर्मंड (थ्री बिलबोर्ड आऊटसाईड एबिंग, मिझूरी) या अभिनेत्रीने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवला.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |