ताज्या घडामोडी
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन
10:16am | Apr 19 2024
पुणे-बेंगलोर महामार्गावर जोशीविहीर (ता. वाई) येथे झालेल्या भीषण अपघातात मंदार कोल्हटकर (वय 45 रा. कोल्हटकर आळी, सातारा) व धिरज पाटील (वय 38 रा. ढवळी, ता. वाळवा, जि. सांगली) हे जागीच ठार झाले. हे दोघे तरुण भारत संवाद मध्ये वितरण विभागात कार्यरत होते.
जामीन मिळवण्यासाठी केजरीवाल जाणूनबुजून गोड पदार्थ खात आहेत |
उष्माघाताचा बचाव करण्यासाठी रोज दुपारी खा 5 गोष्टी |
मुख्यमंत्रीच्या उपस्थितीत सुनेत्रा पवारांनी भरला उमेदवारी अर्ज |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
पुण्यात दिवसाढवळ्या गोळीबाराच्या दोन घटना |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |