फलटण : आज संध्याकाळी सुमारे साडे नऊच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह तुफान वारे आणि पावसामुळे फलटण तालुक्यातील जन- जीवन विस्कळीत झाले आहे. मोठमोठी झाडे उलमळून पडल्यामुळे ग्रामीण भागातील दळणवळण ठप्प झाली आहे.
मान्सून अंदमान दाखल झाल्याच्या वार्ता आजच प्रसारमाध्यमांमध्ये झळकल्या होत्या हावामान खात्यानेसुद्धा याबाबत सतर्कतेचा इशारा दिला होता. आज दिवसभर फलटण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उष्मां जाणवत होता. आज संध्याकाळी पाऊस पडणार अशी अटकळ जाणवत असतानाच आज संध्याकाळी ९:३० च्या दरम्यान जोरदार वाऱ्यासह पावसाला जोरदार सुरुवात झाली. बरड, राजाळे, गिरवी, निरगुडी, साखरवाडी, भागातील अनेक गावांना पावसाने झोडपून काढले आहे.
या अवकाळी पावसामुळे डाळिंब, द्राक्ष पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
अनेक घरांचे तसेच जनावरांच्या गोठ्याचे पत्रे उडून गेल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून विद्यूत वितरण कंपनीने वीज बंद केल्यामुळे संपूर्ण तालुक्यातील वीज बंद आहे. पाऊस कमी आणि वादळवारे जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |

घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |