02:00am | Apr 02, 2020 |
सातारा : दिल्ली येथील निजामुद्दीन याठिकाणी सातार्यातून धार्मिक कार्यक्रमासाठी गेलेल्या सातजणांपैकी तिघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून चौघांचे रिपोर्ट प्रतिक्षेत असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे.
याबाबत माहिती अशी की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर दिल्लीतील निजामुद्दीन याठिकाणी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी देशातील तसेच विदेशातीलही भाविक सहभागी झाले होते. या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांपैकी अनेकांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे देशभरात खळबळ उडाली होती. या कार्यक्रमात सातार्यातील काही लोक सहभागी झाले होते. या लोकांचा जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर शोध घेवून त्यांना सातारा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. यापैकी सातजणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुणे येथील एनआयव्ही कडे पाठविले होते. आज या सातजणांपैकी तिघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून चौघांचे रिपोर्ट अजून यायचे बाकी असल्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |