कराड : दिव्यांग मुले ही समाजाचा अंग आहे. त्यांना आपण सन्मान व आपुलकी दाखवत त्यांच्या आयुष्यात फुंकर घालण्याची गरज आहे. असे मत जाई सोशल वेलफेअर फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सौ. सविता मोहिते यांनी व्यक्त केले.
कराड येथील संजीवनी प्रशिक्षण केंद्रामध्ये इनरव्हील क्लब ऑफ कराड संगमच्यावतीने दिव्यांग मुलींसाठी आरोग्य आणि समस्या याविषयी व्याख्यानप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी कराड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी डॉ.मोहिते यांनी मुलींच्या आरोग्यविषयक समस्या जाणून घेतल्या. व मुलींचे हिमोग्लोबीन, शुगर तसेच सर्व शारिरिक तपासणी केल्या. इनरव्हील कल्बकडून सर्व मुलींना सॅनटरी नॅपकीनचे वाटप करण्यात आले. सुतार व भूतकर यांनी स्वागत केले. यावेळी कल्बच्या अध्यक्षा सरिता चौगुले, सचिव छाया पवार, सुषमा तिवारी, अलका शिंदे, मनिषा गायकवाड, माहेश्वरी जाधव, मनिषा भोसले, सोनाली पाटील, चांदणी लदानी, दैवशिला मोहिते, विद्या पावसकर उपस्थित होते.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |

घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |