सातारा : सातारा बसस्थानकामध्ये एसटी मिळत नसल्याने स्टँड पाठीमागे ट्रॅव्हल्सकडे जात असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी महिलेकडील बॅग जबरदस्तीने चोरुन नेली. बॅगमध्ये रोख रक्कम व तब्बल २ लाख २८ हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना रविवारी रात्री साडेनउ वाजण्याच्या सुमारास घडल्यानंतर प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले.
माया विलास लादे (वय ५३, सध्या रा.कांदिवली, मुंबई मूळ रा.सासपडे ता.सातारा) या महिलेने सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार जदली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २६ रोजी तक्रारदार महिला कुटुंबियासोबत सातार्यात लग्नाच्या कार्यासाठी आल्या होत्या. रात्री पुन्हा त्या कुटुंबियासोबत मुंबईकडे निघाल्या होत्या. सातारा बसस्थानकामध्ये आल्यानंतर एसटी नसल्याने त्यांनी तेथून ट्रॅव्हल्समधून जाण्याचा निर्णय घेतला. रात्री साडेनउ वाचण्याच्या सुमारास पायी चालत ते सर्वजण पारंगे चौकात आल्यानंतर त्याठिकाणी दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी महिलेच्या हातातील बॅग हिसकावली.
ही बाब कुटुंबियांनी पाहिल्यानंतर त्यांनी चोरट्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरटे दुचाकीवरुन पसार झाले. घटनेनंतर त्यांचा पाठलग करण्याचा प्रयत्न झाला मात्र चोरटे सापडले नाहीत. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले. तक्रारदार यांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली. बॅगमध्ये रोख ३१ हजार ३०० रुपये व १ लाख २६ हजार रुपये किंमतीचा सोन्याचा ऐवज होता. पोलिसांना ही घटना सांगितल्यानंतर त्यांनी अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल केला.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |