सातारा : सदरबाझर, सातारा येथील तडीपार संशयित आरोपी संजय एकनाथ माने (वय 42, रा.भीमाबाई झोपडपट्टी, सदरबाझर) याला त्याच्या रहाते घरातुन मंगळवारी पहाटे दोन वाजता ऑल आऊट ऑपरेशनमध्ये सातारा शहर पोलीसांनी ताब्यात घेतले. नुकतेच दि. 15 रोजीच त्याला तडीपार केले असतानाही तो सातार्यात फिरत होता. दरम्यान, तडीपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकारणीचा त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संजय माने याच्यावर सुमारे विविध 10 प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. वेळोवेळी त्याच्याकडून कायद्याचे उल्लंघन होत असल्याने अखेर दि. 15 रोजी दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले. तडीपारीची कारवाई असतानाही मात्र सोमवारी रात्री तो सातार्यात आला असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी मध्यरात्री सदरबझार येथे पाहणी केली असता संशयित संजय माने सापडला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेवून त्याच्यावर शहर पोलिस ठाण्यात तडीपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणीचा गुन्हा दाखल केला.पोनि नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अनिल स्वामी, अमोल साळुंखे, धीरज कुंभार यांनी कारवाईत सहभाग घेतला.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |