सातारा : येथील लायन क्लब ऑफ सातारा जनसेवाचा नूतन पदाधिकाऱयांचा पदग्रहण सोहळा मंगळवार दि. 30 रोजी हॉटेल लेक व्हय़ु येथे सायंकाळी 6 वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी नूतन अध्यक्ष म्हणून मोहन पुरोहित, सचिव म्हणून अमितराज शेटय़े व खजिनदार म्हणून खुशाल बोहरा हे पदग्रहण करणार असल्याची माहिती मावळते अध्यक्ष लायन प्रशांत साळुंखे यांनी दिली.
लायन्स क्लव ऑफ सातारा जनसेव, या क्लव ची स्थापना लायन भाकर अंबेकर व त्यांचे सहकारी संचालक मंडळ यांनी 1994 मध्ये केले. अल्पावधीतच या क्लबने आपल्या कार्याने समाजात विशिष्ठ ओळख निर्माण केली. या कालावधी मध्ये क्लवव्दारे नेत्र चिकीत्सा, आरोग्य शिबिर, वाचानलय, विविध विषयावरील मान्यवरांचे व्याख्यान, गरीब मुलांना शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण, रक्तदान शिबीर हे उपक्रम राबवण्यात आले आहेत. त्याचबरोबर क्लवचा महत्वकांक्षी उपकम म्हणजे डायलेसिस सेंटर सिम्बायोसिस हॉस्पिटल व मंगलमूर्ती हॉस्पिटल या दोन ठिकाणी सुरू आहे. या सेंटरमध्ये आतापर्यंत सुमारे 25 हजार लोकांचे डायलेसिस पूर्ण झालेले असून हा उपकम म्हणजे लायन्स क्लवच्या कार्याचा माईल स्टोन ठरलेला उपकम आहे . अशा या कार्यत्पर लायन्स क्लव ऑफ सातारा जनसेवा यांचा 2019-2020 या वर्षासाठीचा नवीन पदाधिकाऱयांचा शपथविधी व पदग्रहण समारंभ माजी मुंबई डिस्ट्रिक्ट गर्व्हनर लायन भावना शहा व पीडीजी मुंबई संतोष चव्हाण यांच्या उपस्थितीत व उपप्रांतपाल 2 लायन सुनिल सुतार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. याही वर्षी क्लबच्या माध्यमातून अनेक वैशिष्टय़पूर्ण उपकम तसेच समाज उपयोगी कार्यकम होणार आहेत. लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनलच्या व्यासपीठावर लायन्स क्लब ऑफ सातारा जनसेवा एक विशिष्ठ उंची गाठेल आणि आपली वेगळी ओळख, निर्माण करेल, असा विश्वास या क्लवचे मावळते अध्यक्ष लायन प्रशांत साळुखे यांनी व्यक्त केला.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |