सातारा : शनिवारी सकाळी परखंदी ता.वाई येथे शाळेत गंभीररीत्या भाजलेल्या पोपट पांडूरंग जाधव (वय 49, मूळ रा.दिवडी ता.माण सध्या रा.वाई) यांचा रविवारी मृत्यू झाला. या घटनेने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून नेमकी घटना कशी घडली आहे? याबाबत पोलिसांनाही माहिती मिळाली नाही.
प्राथमिक माहितीनुसार पोपट जाधव यांनी अंगावर ज्वलनशील पदार्थ अंगावर ओतून घेवून पेटवून घेतले. शनिवारी सकाळी घडलेल्या या घटनेने परिसर हादरुन गेले असून पालक वर्गामध्येही भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर पोपट जाधव यांना उपचारासाठी सिव्हीलमध्ये दाखल करण्यात आले. या घटनेत ते 90 टक्के भाजल्याने गंभीर जखमी झाले होते. उपचार सुरु असताना मात्र त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी त्यांचा सुरुवातीला जबाब घेण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रकृती गंभीर असल्याने ते शक्य झाले नाही. घटनेबाबत नेमकी माहिती देण्यासही कोणी पुढे येत नव्हते. रविवारीही अशीच परिस्थिती कायम होती. यामुळे या घटनेबाबत गूढ निर्माण झाले असून पोलिसांच्या तपासाकडे लक्ष लागले आहे.
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |

अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |