नगर : लोकपाल, लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी व शेतकऱ्यांच्या मालाला दीडपट हमीभाव मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आजपासून राळेगणसिद्धी इथं उपोषण सुरू केलं आहे. उपोषणस्थळी उपस्थितांना संबोधित करताना अण्णांनी केंद्र व राज्यातील भाजप सरकावर जोरदार टीका केली. 'या सरकारला भ्रष्टाचारमुक्त देश नको आहे. त्यामुळंच लोकपाल कायदा लागू केला जात नाही,' असा आरोप त्यांनी यावेळी केला.
राळेगणमधील यादव महाराज समाधी मंदिरासमोर अण्णांनी उपोषण सुरू केलं आहे. विद्यार्थ्यांसह शेतकऱ्यांनीही अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. राष्ट्रीय किसान महासभेनंही दिल्लीतील जंतरमंतर इथं अण्णांच्या मागण्यांना पाठिंबा देत उपोषण सुरू केलं आहे. उपोषण सुरू केल्यानंतर पहिल्याच भाषणात अण्णांनी भाजप सरकारवर तोफ डागली. 'हे सरकार आंधळं आणि बहिरं आहे. त्यांना शेतकऱ्यांचे हाल दिसत नाहीत. त्यांचा टाहो ऐकायला येत नाही. या सरकारला केवळ उद्योगपतींची चिंता आहे. स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करण्याच्या आश्वासनाचा सरकारला विसर पडला आहे,' असं अण्णा म्हणाले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |