06:28pm | Mar 25, 2018 |
कोरेगाव : ल्हासुर्णे, ता. कोरेगाव येथील ग्रामदैवत श्री नवलाईदेवी यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या कुस्ती आखाड्यात जिरङ्गवाडी तालीम संघ, ङ्गलटण येथील पै. महावीर बनसोडे याने सातारा तालीम संघाचा पै. माऊली जानकर याला घिस्सा डावावर चितपट केल्याने तो श्री नवलाईदेवी केसरी किताब - २०१८ चा मानकरी ठरला आहे. तर केसरी गदेचा मानकरी पै. उमेश शिरतोडे ठरला. यावेळी आखाड्यात प्रथमच महिलांच्याही कुस्त्या झाल्या. पहिलीच कुस्ती सोमेश्वर तालीम संघाची पै. सोनाली गायकवाडने जिंकून अनेक कुस्ती शौकिनांची वाहवा मिळवली.
ल्हासुर्णे येथील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणार्या ग्रामदैवत नवलाईदेवीच्या यात्रेनिमित्त कुस्ती मैदान भरवले जाते. यावर्षीही यात्रेनिमित्त कुस्ती मैदान भरवले जाते. यावर्षीही यात्रेनिमित्त कुस्त्यांचे मैदान भरविण्यात आले होते. या मैदानासाठी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आदी जिल्ह्यातून पैलवान आले होते. शेवटची कुस्ती सातारा तालीम संघाचा पै. माऊली जानकर वि. जिरङ्गवाडी तालीम संघ, ङ्गलटणचा महावीर बनसोडे यांच्यामध्ये झाली. ही कुस्ती सुमारे दहा ते पंधरा मिनिटे रंगली होती. मानाची कुस्ती असल्याने ही कुस्ती निकाली झाली पाहिजे, असा यात्रा कमिटीचा निर्णय होता. त्यामुळे दोन्ही पैलवान एकमेकांचा जोरदार सन्मान करीत होते. अखेर पै. महावीर बनसोडे याने घिस्सा डावावर पै. मारुती जानकर याला चितपट करुन अस्मान दाखवून श्री नवलाईदेवी केसरी किताब पटकवला. प्रेक्षकांनीही पै. बनसोडे याला दाद देऊन त्याचे अभिनंदन केले. पै. शुभम मांडवे वि. पै. शिवराज झांझुर्णे यांच्यातही रंगतदार कुस्ती झाली. बराच वेळ रंगलेल्या या कुस्तीमध्ये शिवराज झांझुर्णे याने बाजी मारली.
यावर्षी प्रथमच यात्रा कमिटीने महिला पैलवानांच्या कुस्त्या आखाड्यात खेळविल्याने हा कौतुकाचा विषय ठरला. यावेळी अनेक तरुणी कुस्तीच्या ङ्गडात उतरल्या होत्या. ङ्गलटण तालीम संघाच्या पै. स्मिता जाधव वि. सोनाली गायकवाड यांच्यामध्ये कुस्ती झाली. लक्षवेधक ठरलेल्या या कुस्तीमध्ये सोनाली गायकवाडने स्मिता जाधवला चितपट केले.
विजेत्या सर्वच पैलवानांचा यात्रा कमिटीतर्ङ्गे सत्कार करण्यात आला. श्री नवलाईदेवी केसरी किताबासाठी राष्ट्रपती पदक विजेते सोपान रामचंद्र मचिंदर, रमेश अनिल उबाळे, मानसिंग कुंभार यांचे तर केसरी गदासाठी नरवीर उमाजी नाईक तरुण मंडळ, अक्षय घाडगे मित्र मंडळ, ल्हासुर्णे यांचे विशेष सौजन्य लाभले.
कुंडल तालीम संघाच्या अपघातात मृत झालेल्या पाच पैलवानांना श्रद्धांजली वाहून कुस्ती आखाडा सुरु करण्यात आला.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |