सातारा : साताऱ्यात कोजागिरी पौर्णिमेला अभूतपूर्व झालेल्या सुरुची राडा प्रकरणी खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रराजे भोसले या दोघांनाही बुधवारी सातारा जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला.
सहा महिन्यांपूर्वी खासदारांसह त्यांचा गट व आमदारांसह त्यांचा गट आनेवाडी टोल नाक्यावरून सातारा येथील सुरुची बंगल्यासमोर आल्यानंतर जाळपोळ, तोडफोडीसह फायरिंगची घटना घडली होती. याप्रकरणी दोन्ही राजेंच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याप्रकरणी दोघांनीही सातारा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. आज न्यायालयाने या दोघांचाही अटकपूर्व जामीन मंजूर केला.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |