06:57pm | Oct 29, 2018 |
सातारा : हायब्रीड अन्युईटी कार्यक्रमांतर्गत सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर- सातारा ते धामनेर रस्त्याच्या सुधारणा कामाचा शुभारंभ आज महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
या कामाच्या शुभारंभ प्रसंगी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, नराध्यक्ष माधवी कदम, जिल्हा परिषद सदस्य दिपक पवार, विक्रम पावसकर आदी यावेळी उपस्थित होते.
या प्रकल्पाची किंमत 309.65 कोटी आहे. प्रकल्पातील रस्त्याची लांबी 71.78 कि.मी. यामध्ये डांबरी रस्त्याची लांबी 51.97 कि.मी. तर काँक्रीट रस्त्याची लांबी 19.81 आहे. यामध्ये 19 मध्यम पुलांचे नवीन बांधकाम, छोटे पुलांचे नवीन 12 बांधकाम, बॉक्स क्ल्वर्ट 15 नवीन बांधकाम, पाईप कल्वर्ट 179 नवीन बांधकाम यांच्यासह विविध कामे करण्यात येणार आहेत.
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |

राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |