सातारा : सातारा वाहतुक पोलिसांनी बुधवारी सांयकाळी अचानक मोहिम राबवून बेदरकार ‘आवाज करणार्या’ बुलेट वाहनांवर कारवाईचा दंडूका उगारला. वाहन चलकांनी मोटार वाहन कायद्याचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन केले. दरम्यान, यावेळी पोलिसांनी मॉक ड्रिल केल्याने नागरिकांनीही त्याचा थरकाप उडवून देणारी कारवाई पाहिली.
बुधवारी सांयकाळी बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात सहा वाजता मोठा प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा जमला होता. यामुळे परिसरातील व्यवसायिक, नागरिक यांच्यामध्ये कुतुहल निर्माण झाले. पोलिस उपअधीक्षक गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांनी यावेळी मॉक ड्रिल राबवून डेमो घेतला. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर पोलिसांनी तो प्रसंग कसा हाताळा यासाठी हे मॉक ड्रिल होते. यावेळी पोलिसांनी उपस्थित नागरिकांनाही याबाबत सूचना दिल्या.
दरम्यान, यावेळी वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी वाहनांवरही कारवाईचा दंडूका उगारण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने बेदरकारपणे जाणार्या बुलेट वाहनांना टार्गेट करण्यात आले. बुलेटच्या माध्यमातून गोळी सारखा आवाज करणारी वाहने रडारवर होती. सोमवारी अशा सहा तर बुधवारी दहा अशाप्रकारे एकूण सोळा वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली. पोलिसांच्या या कारवाईने वाहन चालकांनी धसका घेतला असून सर्व वाहन चालकांनी लायसन, गाडीची कागदपत्रे जवळ बाळगून वाहनांचा कर्कश आवाज होईल असे वाहन चालवू नये, असे आवहन करण्यात आले.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |