02:01am | Apr 01, 2019 |
सातारा : सातारा जिल्हा पोलिस दलाच्यावतीने रविवारी मध्यरात्री जिल्ह्यात ऑल आउट ऑपरेशन राबवले असता त्यामध्ये पैशांचा व दारुचा अक्षरश: महापुर सापडला.
चार ठिकाणी रोख 10 लाख रुपये व तीन ठिकाणी बिअरचे दोन ट्रक, देशी दारुचे 20 कॅन सापडले आहेत. जप्त केलेला सर्व मुद्देमाल सुमारे 30 लाख रुपयांचा आहे या कारवाईने अनेकांची तंतरली आहे. रोख रक्कम ज्यांच्याकडे सापडली आहे त्यांच्याकडे चौकशी सुरु असून चौकशीअंती कारवाईची पुढील प्रक्रिया राबवली जाणार आहेे. या सर्व कारवाई, शाहूपुरी, शिरवळ, कराड तालुका, लोणंद, उंब्रज, औंध व तळबीड पोलिस ठाण्याअंतर्गत झालेल्या आहेत.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |