03:44pm | Jul 12, 2019 |
कराड : फळांनी गजबजलेल्या झाडांचे फोटो दाखवुन परराज्यातुन विक्रीसाठी आलेली फळरोपे, कलमे यंानी शेतकर्यांना भूरळ घातली आहे. परराज्यातील रोपांवरील किडीचा प्रादुर्भाव येथील फळबागा धोक्यात येण्याची भीती प्रगतशील शेतकर्यंानी व्यक्त केली आहे.
पावसाळा सुरू झाली की शेतकरी शेताच्या बांधावर व मोकळया जागेत फळ रोपे व कलमे लावत असतात. ही संधी ओळखुन परराज्यातुन आंबा, नारळ, चिकु, लिंबू, पेरू यांसह विविध फळरोपे व कलमे कराड, पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात विक्रीसाठी येत असतात. सध्या काहीठिकाणी अशी रोपे विक्रीसाठी आलेली दिसत आहेत.
रस्त्याकडेला, बाजारपेठ अशा गर्दीच्च्या ठिकाणी टेंम्पो, उभा करून या रोपांची विक्री होत आहे. फळांनी गजबजलेल्या फळझाडांचे फोटो शेतकर्यांना दाखवुन ही रोपे त्यंाच्या माथी मारली जात आहेत.
कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार परराज्यातील पिकावर किडीचा व रोगाचा प्रादुर्भाव झालेला असतो. अशी फळरोपे व कलमे या विभागात लागवड केल्यानंतर या विभागातील प्रचलित लागवड झालेल्या फळबागांना या किडीचा प्रादुर्भाव होवून फळबागा धोक्यात येण्याची भीती असते. यामुळे फळबाग रोगाच्या प्रादुर्भावामुळे नष्ट होण्याचा धोका असतो. शिवाय परराज्यातील फळरोपांना या विभागातील वातारवणात फळधारणा होईल यांची शक्यताही नसते. परराज्यातुन आलेली फळरोपे, कलमे या विभागातील कोणत्याही शेतकर्यांने आपल्या जागेत उतरवुन घेण्यास व विक्री करणेस परवानगी देवु नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |