02:24am | Sep 24, 2019 |
कराड : रिक्षाचालकांचे विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी भाजपा सरकारने सातत्याने प्रयत्न केले आहेत. रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन व्हावे, यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याची ग्वाही श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष ना. डॉ. अतुल भोसले यांनी दिली. मलकापूर (ता. कराड) येथील आतिश मंगल कार्यालयात शुकवारी (ता. 20) कृष्णा कराड तालुका ऍटो रिक्षा चालक-मालक संघटनेच्यावतीने आयोजित रिक्षा चालकांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर रिक्षा कृती समितीचे राज्य सरचिटणीस बाबा, राज्य उपाध्यक्ष गप्फार नदाफ, कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष संजय पवार, पिनू जाधव, माजी नगरसेवक सुभाष माने, भाजपाचे मलकापूर शहराध्यक्ष सुरज शेवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
रिक्षा कृती समितीचे राज्य सरचिटणीस बाबा कांबळे म्हणाले, की रिक्षाचालकांचा हा मेळावा पाहिल्यावर मन भरून आले आहे. नामदार अतुलबाबा भोसले यांच्यावर रिक्षावाले प्रेम करतात आणि अतुलबाबाही त्यांची काळजी घेतात, ही बाब खूपच आनंददायी आहे. रिक्षाचालकांचे अनेक प्रश्न आहेत. ते सोडविण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक पावले उचलली आहेत.
यावेळी सुहास कदम, बाबासो मोरे, दिपक गरड, रहिम पटेल, हिम्मत मुजावर, विजय माने, दिनकर काशिद, फारुख बागवान, विजय लोखंडे, अशोक पवार, मुख्तार नदाफ, निलेश माने, शहानवाझ मुल्ला, राजू बागल, निलेश थोरात, संजय लिपारे, महेश देवकर, जहांगीर सय्यद यांचेसह तालुक्यातील रिक्षा संघटनेचे पदाधिकारी व सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |