Enable Javascript

Javascript is disabled on your Browser. To use turn on Javascript in the browser settings.


ताज्या घडामोडी

मतदानादरम्यान बंगालमध्ये हिंसाचार

चंदामारी येथे मतदारांना मतदान करण्यापासून रोखण्यासाठी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून ही दगडफेक करण्यात आली, असा आरोप भाजपाने केला आहे. तसेच या दगडफेकीमध्ये भाजपाचा एक पोलिंग एजंट हा जखमी झाला आहे. तसेच केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते निशित प्रामाणिक यांच्या घराजवळ बॉम्ब सापडला. हा बॉम्ब पोलिसांनी हटवला आहे.


सविस्तर वाचा