01:58am | Oct 16, 2019 |
कराड : विकासाची जाण असलेल्या डॉ. अतुल भोसले यांच्यासारख्या आदर्श आमदारांची कराड दक्षिण मतदारसंघाला गरज असून, या कर्तबगार युवा नेतृत्वाला सर्वांनी विजयी करावे, असे आवाहन मुंबई येथील माथाडी नेते व व्यापार्यांनी केले आहे. अतुलबाबांच्या प्रचारासाठी मुंबईतील माथाडी नेते आणि व्यापारी एकवटले असून त्यांनी कराड दक्षिण मतदारसंघात दौरा करून मतदारांना अतुलबाबांना विजयी करण्याचे आवाहन करत आहेत.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अनेक मतदार, नागरिक रोजगाराच्या निमित्ताने मुंबईत स्थलांतरित झाले आहेत. यातील बहुतंाश लोक हे माथाडी कामगार तसेच भाजीपाला मार्केट व मच्छी मार्केटमध्ये कार्यरत आहेत. कराड दक्षिणमधून पूर्वीच स्थलांतरित झालेले काही लोक आता तिथे मोठे व्यापारी बनले असून, त्यांनी आपला उद्योग विस्तार वाढविला आहे. पूर्वी व्यापारी व माथाडी कामगार नेत्यांची प्रत्येक निवडणुकीत माजी आ. विलासकाका पाटील-उंडाळकर यांना मदत झाली आहे. निधीबरोबरच निर्णायक मते मिळवून देण्यात या माथाडी कामगार नेत्यांनी आणि व्यापार्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. गेल्या निवडणुकीत हे सर्व लोक माजी मुख्यमंत्री पृृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठीशी उभे राहिले होते. यावेळी मात्र ते भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांना सहकार्य करत त्यांच्या प्रचारासाठी जीवाचे रान करत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र माथाडी व जनरल कामगार युनियनचे नेते बळवंत पवार, मुंबई फे्रश फिश मार्केट व्यापारी असोसिएशनचे फारूख शेठ, अबू शेठ, हाजी शेठ, मुंबई व्यापारी संघटनेचे आबासाहेब जाधव, स्वप्निल जाधव, राजाराम पाटील, एकनाथ तांबवेकर, प्रकाश ताटे, दिलीप कुर्हाडे, रवींद्र शेवाळे, पांडुरंग जाधव, जयप्रकाश माने, अमित शेटे, पांडुरंग शेटे, गिरीराज देसाई, सुधीर यादव, काशीनाथ ताटे, निवासराव जाधव या मान्यवरांनी कराड दक्षिणमध्ये तळ ठोकून प्रचारात आघाडी घेतली आहे. येणपे, घोगाव, येळगाव, म्हारूगडेवाडी, जिंती, घारेवाडी, कोळेवाडी, बामणवाडी, तारूख गावांमध्ये घरभेटी, बैठक आणि जाहीर सभांच्या माध्यमातून अतुलबाबांना प्रचंड मतांनी विजयी करावे, असे ते म्हणाले.
याबाबत भूमिका स्पष्ट करताना माथाडी कामगार नेते बळवंतराव पवार म्हणाले, अतुल भोसले यांनी मतदारसंघातील अनेक प्रश्न सोडवले आहेत. त्यंाच्या माध्यमातून कराड दक्षिणचा चौफेर विकास होत आहे. फक्त कराड दक्षिणच नव्हे तर पंढरपुरातही त्यांनी आमूलाग्र बदल आणि विकासकार्य करून दाखविले आहे. राज्य सरकारमध्ये असलेल्या त्यांच्या शब्दामुळेच मुंबईतील व्यापार्यांचा मार्केटचा प्रश्नही मार्गी लागत आहे. असे धडाडीचे नेतृत्व कराड दक्षिणेला मिळाल्यास या भागाचे नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |