नवी दिल्ली : अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिम असलेल्या मोबाइलमध्ये सेव्ह झालेला युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI)चा हेल्पलाइन क्रमांक ही गुगलची चूक असल्याचं स्पष्ट झालं असलं तरी या प्रकारामुळं खासगी माहिती चोरी केली जाऊ शकते अशी भीती मोबाइल युजर्समध्ये होती. मात्र, या प्रकरणाचा हॅकिंग किंवा डेटा चोरीशी काहीच संबंध नाही, असं आधारकडून ट्विटरच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलं आहे.
गुगलच्या एका चुकीमुळं आधारचा हेल्पलाइन क्रमांक अनेकांच्या मोबाईलमध्ये सेव्ह झाला. याचाच फायदा घेत आधारचा विरोध करणारे स्वार्थी हेतूनं आधारबद्दल लोकांच्या मनात शंका निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसंच 'आधारच्या हेल्पलाइन क्रमांकामुळं तुमचा आधार डेटा चोरी होण्याची शक्यता आहे. हा एक प्रकारचा सायबर हल्ला असून हा नंबर तुमच्या मोबाइलमधून तातडीनं डिलीट करा' असे मेसेज फेसबुक आणि व्हॉट्सअॅवर व्हायरल केले जात आहेत.' अशा मेसेजमध्ये काहीच तथ्य नसून आधारचा हा नंबर डिलीट करण्याची आवश्यकता नसल्याचंही आधारकडून सांगण्यात आलंय.
मोबाइलमध्ये सेव्ह झालेला आधारचा क्रमांक फक्त आधारचा हेल्पलाइन नंबर आहे. तो नंबर आता आऊटडेटेड म्हणजे जुना झाला असल्यानं यातून कोणतंही नुकसान होणार नाही. मोबाइलच्या कॉन्टॅक लिस्टमध्ये एखादा नंबर असल्यानं माहितीची चोरी होत नाही, असंही यूआयडीएआयनं म्हटलं आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |