सातारा : वाढे फाट्यानजीक असलेल्या वेण्णा नदीच्या पुलावर दुचाकी व ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. हा अपघात शनिवारी सायंकाळी घडला असून उद्धव बाबुराव येवले (वय- 60, रा. सरताळे ता. जावली) असे ठार झालेल्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, लिंब येथील अमोल शिंदे हे ट्रॅक्टर घेऊन वाढे फाट्यावरून लिंबखिंड कडे जाणार्या सर्व्हिस रस्त्याने जात जोते. यावेळी सरताळेहुन सातारकडे जात असताना वाढे फाट्यानजीकच्या असणार्या वेण्णा नदीच्या पुलावर हा अपघात सायंकाळी 5.30 च्या सुमारास झाला आहे. हा अपघात भीषण असल्याने उद्धव येवले हे जागीच ठार झाले. त्यांना जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले होते. यावेळी नातेवाईकांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकण्यासारखा होता.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |

तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |