सातारा : अजिंक्यतारा किल्ल्यालगतच्या जंगलातून एक भेकर शाहूनगर परिसरात आले होते. त्याच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला चवल्याने ते गंभीर जखमी झाले. या भेकराला शाहूनगर येथे राहणार्या संतोष घुले आणि प्रकाश घुले या दोघांनी कुत्र्यांच्या तावडीतून सोडवले आणि त्याचे प्राण वाचवले.
अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याला शाहूगनर येथील रेणुकामाता मंदीर परिसरात घुले बंधू राहण्यास आहेत. सकाळी सहाच्या सुमारास कोणत्यातरी प्राण्याच्या ओरडण्याचा आवाज येवू लागल्याने संतोष आणि प्रकाश घुले हे दोघे घराच्या पाठीमागे आवाजाच्या दिशेने गेले असता त्यांना एक भेकर भटक्या कुत्र्यांच्या तावडीत सापडल्याचे त्यांना दिसले. दोघांनीही क्षणाचा विलंब न करता कुत्र्यांना हुसकावून लावले आणि भेकराची सुटका केली. दरम्यान, कुत्र्यांच्या हल्ल्यात भेकर गंभीर जखमी झाले होते. त्याला पाणी पाजल्यानंतर संतोष घुले यांनी सातारा वन विभागाचे सुहास भोसले यांना ङ्गोन करुन जखमी भेकराबाबत माहिती दिली.
काही वेळानंतर सुहास भोसले घुले यांच्याकडे आले आणि त्यांनी भेकर ताब्यात घेतले. यानंतर त्या भेकराला वनविभागाच्या कार्यालयात नेवून उपचार सुरु करण्यात आले. जखमा गंभीर असल्याने दोन- तीन दिवसाच्या उपचारानंतर भेकराला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात येईल, असे भोसले यांनी सांगितले. भेकराचे प्राण वाचवल्याबद्दल भोसले व इतर नागरिकांनी घुले बंधुंचे अभिनंदन केले.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |