सातारा : महिलांमध्ये आरोग्य विषयक जागृती, बेस्ट कॅन्सर अवरनेस या मुक्त उद्देशाने पिकॅथान डे रनचे आयोजन करण्यात आले आहे. हे दुसरे वर्षे असून यामध्ये अनेक महिलांनी आपल्या कुटुंबासमवेत सहभाग घेतला आहे. ही रन २० ऑक्टोबर रोजी होणार असल्याची माहिती सुपर वूमन क्लबच्या जयश्री शेलार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी तेजश्री यादव, अपर्णा शिंदे, संचिता तरडे आणि एच. बावी उपस्थित होत्या. शेलार पुढे म्हणाल्या, पिकॅथान डे रन यावर्षी १० देशातील २०० शहरामध्ये एकाच दिवशी होणार असून साताऱ्यात ही २० ऑक्टोबरला होणार आहे. यावर्षीचे या रनचे दुसरे वर्षे आहे. पहिल्यावर्षी दीड हजार महिलांनी सहभाग घेतला होता. यात सहभाग घेणाऱ्यांना टी शर्ट, मेडल आणि सर्टिफिकेट देण्यात येणार असून आरोग्य तपासणीही होणार आहे. या रनसाठी अनेक फौंडेशन, संस्था सहभागी होणार आहेत. ज्यांना कोणास सहभागी व्हायचे असेल त्यांनी पिकॅथानच्या विसावा नाका येथील कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन शेलार यांनी केले आहे.
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |

सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |