सातारा: सातार्यातील युवक वाई येथे कामानिमित्त गेल्यानंतर त्याठिकाणी दोन युवकांनी इनोव्हा कारमध्ये त्याचे अपहरण करुन बावधन परिसरात डांबून ठेवून धारदार शस्त्राने हल्ला करत मारहाण केली असल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
आकाश दिलीप खैरमोडे (वय 21, रा.शाहूनगर, सातारा) असे हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचे नाव असून सातार्यात महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. दि. 10 फेब्रुवारी रोजी तो सातार्यातील मित्रासोबत सीसीटीव्हीच्या कामानिमित्ताने वाई येथे गेला होता. तेथे दोन युवकांनी त्याला ‘तु आमच्याकडे पाहून का हसतोस?’, असे म्हणत इनोव्हा कारमध्ये घातले. बावधन परिसरात गेल्यानंतर तेथे आणखी दोन-तीनजण आले व त्यांनी आकाशला बेदम मारहाण केली. जखमी आकाश याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असून रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |

आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |