11:22pm | May 25, 2018 |
सातारा : परपुरुषाची असलेल्या प्रेमाबाबतची माहिती पतीला समजू नये यासाठी जन्मदात्या आईने प्रियकरासोबत दोन्ही मुलींना दमदाटी, शिवीगाळ करुन मारहाण केल्याची घटना सातार्यात घडल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, याप्रकरणी अल्पवयीन पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिस तपास करत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना सातार्यातील शाहूपुरी येथे घडली आहे. तक्रारदार अल्पवयीन मुलगी 17 वर्षाची असून तिच्या आईचे एका परपुरषाची प्रेमसंबंध असल्याची माहिती मुलींना मिळाली. तक्रारदार मुलगी व तिच्या बहिणीलाही या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आईचा संताप अनावर झाला. प्रेमसंबंधाची बाब समोर आल्याने व ते पतीला कळू नयेत यासाठी जन्मदात्या आईने दोन्ही मुलांना दमात घेतले. एवढ्यावरच न थांबता पट्ट्याने व हाताने मारहाण करुन शिवीगाळही केली. अखेरीस याबाबतची वाच्यता केल्यास खैर नसल्याचे सांगून दमदाटीही मुलींना करण्यात आली.
आईच्या या कृत्यामुळे सख्खा बहिणी घाबरल्या व घडलेल्या घटनेबाबत त्यांनी वडीलांना सांगितले. वडीलांनी दोन्ही मुलींना घेवून थेट शाहूपुरी पोलिस ठाणे गाठले. घटनेचे गांभीर्य पाहून पोलिसांनी तत्काळ तक्रार दाखल करुन घेतली. तक्रारीनुसार मुलींच्या आई व तिच्या प्रियकरावर मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा पोलिस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, या सर्व घटनेमुळे परिसरासह सातार्यात खळबळ उडाली असून प्रेमप्रकरणातून आईनेच मुलींना मारल्याने पोलिसांच्या पुढील तपासाकडे लक्ष लागले आहे.
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |