सातारा : सातार्यातील फ्लॅट पत्नीच्या नावे असताना त्यातून मिळणार्या भाड्याची रक्कम पत्नीला न देता ती पतीने फसवून घेतल्याप्रकरणीचा गुन्हा शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. दरम्यान, भाडेकरुवरही याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
अनिल बाळासाहेब शेटे, संदीप आसोपा या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अर्चना अनिल शेटे (सध्या रा.मुकुंदनगर, पुणे) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार अर्चना शेटे यांच्या नावे येथील राधिका रोडवर फ्लॅट आहे. फ्लॅट अर्चना शेटे यांच्या नावावर असतानाही त्यांचे पती अनिल शेटे व भाडेकरु आसोपा यांनी खोटा करारनामा केला. त्यानुसार भाडयाची मिळणारी रक्कम अनिल शेटे यांनी घेवून त्यांच्या पत्नीची फसवणूक केली. एकूण 1 लाख 99 हजार रुपयांची फसवणूक केली असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |

तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |