सातारा : पाटखळमाथा ता. सातारा येथे रविवारी सायंकाळी सातारा पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून 9 जणांना अटक केली. या कारवाईत रोख रकमेसह वाहने असा 2 लाख 20 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, सातारचे नवे प्रोबेशनरी एसपी समीर शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली.
अरुण माने, लक्ष्मण गाढवे, सलीम सय्यद, हनुमंत कांबळे, सागर भिंगरदेवे, शब्बीर शेख, सुरज शिंदे, अमोल दुबळे, अविनाश रणदिवे (सर्व रा. पाटखळमाथा सातारा शहर परिसर) अशी अटक केलेल्याची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार इनयात मुल्ला यांनी तक्रार दिली आहे.
पाटखळमाथा येथे कॅनॉल येथे जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती प्रोबेशनरी एसपी समीर शेख यांना मिळाली. पोलिसांचे पथक तयार करून त्यांनी रविवारी सायंकाळी छापा टाकला असता सर्व संशयित सापडले. यावेळी रोख 16 हजार रुपये, दुचाकी, जुगाराचे साहित्य असा 2 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |