कराड : दिवंगत यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षानिमित्त मंजूर अकरा कोटी रूपयांतून करण्यात येत असलेल्या कराड बसस्थानकाच्या कामांची सातारा येथील अधिकार्यांच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली. यावेळी सातारा विभागीय अभियंता प्रियांका काशीद, कराड आगारप्रमुख जे.डी.पाटील यांची उपस्थिती होती.
अभियंत्या काशिद यांनी दोन तास बसस्थानकातील विविध कामांची फिरून पाहणी केली. यावेळी आगारप्रमुख, एसटी वाहक, ठेकेदार यांच्याशी त्यांनी चर्चा केली.
काशिद म्हणाल्या, बसस्थानकात अजूनही काही कामे बाकी राहिली असून त्यामध्ये प्रवाशांना बसण्यासाठी आसने, पिण्याच्या पाण्याची सोय करणे, सध्या लावण्यात आलेल्या लाईटच्या ट्रान्सफर्मरची जोडणी करणे आदी कामे अपूर्ण राहिलेली आहेत. ती येत्या दोन महिन्यात पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
उद्घाटनाबाबत लवकरच माजी मुख्यमंत्री चव्हाण यांचीही भेट घेणार आहे. सध्या बसस्थानकाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे.
प्रवाशांच्या व विद्यार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टीने स्थानकाचे काम कशाप्रकारे लवकर पूर्ण केले जाईल, यासाठी संबंधित अधिकारी, कर्मचार्यांना सूचनाही केल्या जात आहे.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |

घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |