06:51pm | Mar 25, 2020 |
सातारा : सातारा जिल्ह्यातील अनेक छोट्या गावांनी प्रमुख रस्त्यावर अडथळे उभे करून गावबंदी केल्याने त्याच रस्त्यावर अवलंबून असलेली अन्य गावे अडचणीत सापडली आहेत.
कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. त्यामुळे पुण्या-मुंबईचे लोंढे गावांकडे आले आहेत. लोकांमध्ये कोरोनाची एवढी दहशत आहे, की आता गावातील कोणालाही संसर्ग होऊ नये म्हणून गावातील कोणीही गावाबाहेर जावू नये व बाहेरून कोणी गावात येऊ नये यासाठी अनेक छोट्या गावांनी अडथळे उभे करून गावच्या सीमा सील केल्या आहेत. गावात येणार्या मार्गावर ट्रक, टेंपोसारखी मोठी वाहने उभी करून रस्ते रोखले आहेत. पण हे करताना काही ठिकाणी त्या संपूर्ण खोर्याला जोडणारे मुख्य रस्ते अडवले गेले आहेत. त्यामुळे त्या त्या खोर्यातील पुढील गावे अडचणीत आली आहेत.
अनेक खेड्यात मोठी किराणा दुकाने नाहीत, औषध दुकाने नाहीत. तेथील काही दुकानातील चीजवस्तू संपल्या आहेत. या अत्यावश्यक गोष्टींसाठी जवळच्या गावात जायचे म्हटले तर त्या गावात प्रवेश नाही. परिणामी शहराकडे जायचे म्हटले तर मुख्य रस्त्यांवरच अडथळे आहेत. त्यातूनही पुढे जायचे तर पोलीस अडवतात व जवळच्या गावात खरेदी करा, असे सांगतात. अशा प्रकारे खेड्यातील लोकांची कोंडी झाली आहे.
यामध्ये या छोट्या गावांना सर्वात मोठी चिंता वैद्यकीय सेवेची आहे. एखाद्याला उपचारासाठी तातडीने शहराकडे न्यायचे असेल तर काय करायचे, अशी काळजी लोकांना सतावत आहे. प्रशासनाने याबाबत त्वरित लक्ष घालून मार्ग काढावा, अशी मागणी केली जात आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |